(4) आयताच्या लांबीतून व रुंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते. या माहितीचे गणिती भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते ? (a ) x - y = 8 (c) x + y = 23 (b) x + y = 8 (d) 2x + y = 21​

Q&A Education