ढील फलकाच्या आधारे वृत्तान्त लिहा : अभिनव विद्यालय, चिपळूण वृक्षारोपण समारंभ १ जुलै २०२३ रोजी सकाळी ८.०० ते ९.०० वृक्षदिंडी सकाळी ९.३० वा. प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण विदयार्थ्यांकडून शाळेच्या आवारात वृक्षारोपण प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन