atharvpatil21781 atharvpatil21781 05-02-2024 Mathematics contestada 2 पुरुष आणि 5 स्त्रिया एक काम 4 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 4 पुरुष आणि 4 स्त्रिया 3 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम एकटा पुरुष किंवा एकटी स्त्री किती दिवसांत पूर्ण करतील ते काढा.